तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 56 दक्षिण कोकणचे पंढरपूर: श्री देवी सोनुर्ली माऊली लोटांगण जत्रोत्सव माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी घेतले माऊलीचे दर्शन सावंतवाडी: दक्षिण…
Views: 69 दक्षिण कोकणचे पंढरपूर: श्री देवी सोनुर्ली माऊली लोटांगण जत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; भाविकांची अलोट गर्दी! सोनु्र्ली/सावंतवाडी (सिंधुदुर्ग): नवसाला पावणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारे दैवत…
Views: 46 *दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*श्री प्रेमानंद कृष्णा गाड* *चकली फरसाण शेव फरसाणचे होलसेल…
Views: 43 शुभेच्छुक मां श्री दशरथ मल्हार बिल्डिंग मटेरियल सप्लायर्समु पो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण…
Views: 51 महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी सैनिक पतसंस्थेचे आणखी एक पाऊल वेंगुर्ला भाजपा महीला मोर्चा , वेंगुर्ला व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या…
Views: 42 दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा भव्य लोटांगण जत्रोत्सव उद्या सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊली जत्रोत्सव…














