तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 56 राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्गच्या कार्याला ‘चित्रपट सेने’ची दाद! ज्ञानेश्वर पारधी यांचा विशेष सत्कार सावंतवाडी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग यांच्या…
Views: 33 भाजपा महीला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महीलांचा उस्फूर्त प्रतिसाद. वेंगुर्ला भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि भाजपा युवा नेते विशालभाई…
Views: 38 कार्यक्रमात बदल | मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल…
Views: 43 पालकमंत्री नितेश राणेंचा शनिवार ९नोव्हेंबर२०२५ रोजी नागरी सत्कार* कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह््यातील १९२ वाडीवस्त्यांची व २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री…
Views: 52 भक्तीचा महासागर! सोनुर्ली श्री देवी माऊली जत्रोत्सवात हजारो भाविकांकडून ‘लोटांगण’ नवसपूर्ती; ‘प्रतिपंढरपूर’ सोनुर्ली दुमदुमले! रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी (सोनुर्ली): दक्षिण कोकणचे ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या…
Views: 61 *🌹🌹शुभेच्छुक🌹🌹* *श्री बाळू भाईडकर**मु. पो- निरवडे ;झरबाजार तालुका सावंतवाडी सिंधुदूर्ग* *दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक…













