ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उदया १०नोव्हेंबर रोजी

Mahasindhu Nov 9, 2025 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उदया १०नोव्हेंबर रोजी

Views: 132 सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उदया १०नोव्हेंबर रोजी सावंतवाडी, ता. ०९ : तळवडे गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा वार्षिक…

दिंड्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजराने कणकवली “विठ्ठल मय!वारकरी दिंडीत पायीचालत पालकमंत्री नितेश राणे यांचा उत्स्फूर्त सहभाग

Mahasindhu Nov 9, 2025 3 min read
दिंड्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजराने कणकवली “विठ्ठल मय!वारकरी दिंडीत पायीचालत पालकमंत्री नितेश राणे यांचा उत्स्फूर्त सहभाग

Views: 49 ‘” कणकवली :  संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ वा वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकारी संप्रदायातर्फे…

बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये एआयने कब्जा केला!शिक्षक व्हायचं आहे ही जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा!ॲड संतोष सावंत

Mahasindhu Nov 9, 2025 2 min read
बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये एआयने कब्जा केला!शिक्षक व्हायचं आहे ही जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा!ॲड संतोष सावंत

Views: 39 साळगाव जयहिंद महाविद्यालयात नवोदित छात्र शिक्षकांचा स्वागत सोहळा सावंतवाडी । प्रतिनिधी बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये एआयने कब्जा केला आहे. परदेशात तंत्रज्ञानयुक्त शिक्षण प्रणालीने जग…

मळगाव येथील दुर्ग बांधणी स्पर्धेत अर्जुन गावकर प्रथम

Mahasindhu Nov 9, 2025 2 min read
मळगाव येथील दुर्ग बांधणी स्पर्धेत अर्जुन गावकर प्रथम

Views: 41 मळगाव येथील दुर्ग बांधणी स्पर्धेत अर्जुन गावकर प्रथम अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी : मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने…

निरवडे येतील श्री देव रवळनाथ देवांच्या वार्षिक जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत!

Mahasindhu Nov 9, 2025 1 min read
निरवडे येतील श्री देव रवळनाथ देवांच्या वार्षिक जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत!

Views: 53 श्री बाळू भाईडकरमुपो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग श्री देव रवळनाथ देवांच्या वार्षिक जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत श्री बाळू भाईडकरमुपो निरवडे तालुका…

पालकमंत्री नितेश राणे आज ०९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Nov 9, 2025 1 min read
पालकमंत्री नितेश राणे आज ०९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 33 पालकमंत्री नितेश राणे आज ०९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…