तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 37 केसरकर-राणे भेटीनंतर सिंधुदुर्गच्या युतीचा सस्पेन्स वाढला.! माजी मंत्र्यांनी टाकला ‘गुगली’, फैसला आता वरिष्ठ नेते याच्याकडून मुंबईतुन होणारं सिंधुदुर्ग युतीचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात!…
Views: 37 मुंबई;महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेन मध्ये माझे मुख्यमंत्री विद्यमान…
Views: 170 तळवडे प्रतिनिधि तळवडे गावची येथील श्री पुर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव उदया 13 नोव्हेंबर २०२५ उत्साहात साजरा होणार आहे.देवीच्या दर्शनासाठी आणि उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये…
Views: 46 कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.…
Views: 38 माऊलीच्या भेटीला भाविक! सोनुर्ली येथे ‘भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन सोनुर्ली:सिंधुदुर्ग जिल्हयातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिर येथे सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२५…
Views: 58 मळगाव बाजारपेठेतील खड्ड्यांची श्रमदानातून डागडूजी मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाचा पुढाकार सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेला लाजवेल असे कार्य मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक…














