तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 214 संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना! निरवडे । विशेष प्रतिनिधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त, निरवडे येथील…
Views: 125 सावंतवाडी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षातर्फे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची युवासेना…
Views: 50 सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल! सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी महायुतीतील भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी…
Views: 246 श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल & प्लंबिंग सर्व्हिस तळवडे! पत्ता तळवडे गेट, बँक ऑफ इंडिया नजीक तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग ⚡️ श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल &…
Views: 42 सावंतवाडी, : आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आम्ही शरद पवार यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांना पाठिंबा देत…
Views: 64 सावंतवाडी सावंतवाडी: आगामी सावंतवाडी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सौ. सीमा मठकर…














