ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीचे मार्फत शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप राणे, आर्या सुभेदार यांचा अर्ज आज दाखल

Mahasindhu Nov 15, 2025 2 min read
सावंतवाडी प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीचे मार्फत शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप राणे, आर्या सुभेदार यांचा अर्ज आज दाखल

Views: 52 सावंतवाडी प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीचे मार्फत शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप राणे, आर्या सुभेदार यांचा अर्ज आज दाखल सावंतवाडी प्रतिनिधी आगामी सावंतवाडी नगरपरिषद…

तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी!

Mahasindhu Nov 15, 2025 1 min read
तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी!

Views: 36 तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी! तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, १६ नोव्हेंबर२०२५ रोजी…

शेती वाचवा!शेतकरी जगवा! जंगली प्राण्यांचा उच्छाद थांबवण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक!१८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीत समिती रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार! जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर

Mahasindhu Nov 15, 2025 3 min read
शेती वाचवा!शेतकरी जगवा! जंगली प्राण्यांचा उच्छाद थांबवण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक!१८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीत समिती रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार! जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर

Views: 38 जनप्रबोधन करत वनखात्याला जाग आणण्यासाठी मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीत समिती रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार! जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांची माहिती शेतकऱ्याला जगवण्यासाठी…

शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात! माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली माहिती

Mahasindhu Nov 15, 2025 1 min read
शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात! माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली माहिती

Views: 75 शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात सावंतवाडी प्रतिनिधी राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवार, सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरण्याची…

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना!

Mahasindhu Nov 14, 2025 2 min read
संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना!

Views: 213 संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना! निरवडे । विशेष प्रतिनिधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त, निरवडे येथील…

आशिष सुभेदार यांच्याकडे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख पदाची धुरा!

Mahasindhu Nov 14, 2025 2 min read
आशिष सुभेदार यांच्याकडे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख पदाची धुरा!

Views: 124 सावंतवाडी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षातर्फे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची युवासेना…