ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

ॲड. अनिल निरवडेकर यांनी नगरसेवक पदासाठी प्रभाग १० मधून भरला उमेदवारी अर्ज! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मानले जातात कट्टर समर्थक

Mahasindhu Nov 17, 2025 2 min read
ॲड. अनिल निरवडेकर यांनी नगरसेवक पदासाठी प्रभाग १० मधून भरला उमेदवारी अर्ज! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मानले जातात कट्टर समर्थक

Views: 48 ॲड. अनिल निरवडेकर यांचा ‘विकासाचा एल्गार’; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कट्टर समर्थकांची प्रभाग १० मधून ‘धडाक्यात’ राजकीय एन्ट्री सावंतवाडी, ता. १७ नोव्हेंबर: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत…

मुरलीधर मंदिरात साकडे घालून शिवसेनेचा प्रचाराचा ‘धडाक्यात’ शुभारंभ! नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. नीता सावंत-कविटकर यांच्या प्रचारात आघाडी.

Mahasindhu Nov 17, 2025 1 min read
मुरलीधर मंदिरात साकडे घालून शिवसेनेचा प्रचाराचा ‘धडाक्यात’ शुभारंभ! नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. नीता सावंत-कविटकर यांच्या प्रचारात आघाडी.

Views: 38 सावंतवाडी, १७ नोव्हेंबर: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर यांच्या नेतृत्वाखाली…

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत; नगराध्यक्षपदासाठी ११अर्ज आले आहेत, तर नगरसेवकपदासाठी ११४ जण रिंगणातएकूण १२५

Mahasindhu Nov 17, 2025 2 min read
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत; नगराध्यक्षपदासाठी ११अर्ज आले आहेत, तर नगरसेवकपदासाठी ११४ जण रिंगणातएकूण १२५

Views: 50 सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग): सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे येथील लढत अत्यंत चुरशीची होणार…

मालवण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिल्पा खोत याचा उमेदवारी अर्ज दाखल

Mahasindhu Nov 16, 2025 1 min read
मालवण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिल्पा खोत याचा उमेदवारी अर्ज दाखल

Views: 44 मालवण /प्रतिनिधी मालवण नगरपालिकेसाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असून आज नगराध्यक्ष पदासही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल…

नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल!भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती

Mahasindhu Nov 16, 2025 3 min read
नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल!भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती

Views: 52 भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या श्रद्धा भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सावंतवाडी:सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारी…

सावंतवाडी नगरपरिषदेवर शिवसेनेचे नगराध्यद साठी उमेदवारी अर्ज दाखल! माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर उपस्थित!

Mahasindhu Nov 16, 2025 2 min read
सावंतवाडी नगरपरिषदेवर शिवसेनेचे नगराध्यद साठी उमेदवारी अर्ज दाखल! माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर उपस्थित!

Views: 52 शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज (ॲड निता कविटकर-सावंत यांनी भरला अर्ज) सावंतवाडी-वेंगुर्ला नगरपरिषद: युती-स्वबळाचा तिढा कायम! सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…