तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 26 सावंतवाडी सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रचार मोहिमेला बळ देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे स्वतः सावंतवाडीत दाखल…
Views: 30 पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले प.पू. भालचंद्र बाबांचे दर्शन कणकवलीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली येथील परमहंस,परमपूज्य भालचंद्र महाराज यांचे दर्शन…
Views: 43 तळवडे-बादेवाडीतील श्री देव थोटा महापुरुषाचा बुधवारी जत्रोत्सव!सावंतवाडी/तळवडे-बादेवाडी (प्रतिनिधी):सावंतवाडी तालुक्यातील तळवडे-बादेवाडी येथील श्री देव थोटा महापुरुषाची जत्रा यावर्षी बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात…
Views: 45 वेंगुर्ला नगर परिषद निवडणूक २०२५: भाजपच्या प्रचाराचा श्री सातेरी व श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून शुभारंभ वेंगुर्ला: आगामी वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीसाठी…
Views: 55 सावंतवाडी: आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी (Nagarpalika Election) शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena – UBT) उमेदवारांनी आज (तारीख) श्री देव पाटेकर आणि श्री…
Views: 39 पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत उबाठाला मोठा धक्का; आखवणे आणि भोममधील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश! वैभववाडी:वैभववाडी तालुक्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब…














