ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश

Mahasindhu Nov 21, 2025 2 min read
हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश

Views: 35 हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेशकणकवली: कणकवली:जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी…

भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

Mahasindhu Nov 20, 2025 2 min read
भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

Views: 47 भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन : उमेदवारांशी चर्चा करून घेतला…

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या प्रचाराचा ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ घेऊन शुभारंभ!

Mahasindhu Nov 20, 2025 2 min read
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या प्रचाराचा ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ घेऊन शुभारंभ!

Views: 42 वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या प्रचाराचा ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ घेऊन शुभारंभ! वेंगुर्ले, ता. २०: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहरात जोरदार तयारी…

गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले’ – ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक

Mahasindhu Nov 20, 2025 3 min read
गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले’ – ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक

Views: 101 ‘गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले’ – ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील…

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानीक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ

Mahasindhu Nov 19, 2025 1 min read
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानीक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ

Views: 43 वेंगुर्ला वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानीक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला .…

भाजपने आपले 10 उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे 10 उमेदवार घेतो! युतीची अजूनही संधी’ – माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्री नितेश राणेंना प्रतिआव्हान!

Mahasindhu Nov 19, 2025 2 min read
भाजपने आपले 10 उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे 10 उमेदवार घेतो! युतीची अजूनही संधी’ – माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्री नितेश राणेंना प्रतिआव्हान!

Views: 46 सावंतवाडी: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीचा तिढा अजूनही कायम असून, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी…