तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 172 सृजन कलागुणांना वाव: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये भव्य ‘चित्रकला’ व ‘रंगभरण स्पर्धा’ उत्साहात संपन्न! सावंतवाडी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे विद्यार्थ्यांमधील सुप्त…
Views: 158 वाक्चातुर्याचे तेज: संस्था अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिंकली श्रोत्यांची मने! दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेमध्ये आयोजित करण्यात…
Views: 31 सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकरांची जोरदार प्रचारफेरी! सावंतवाडी, दि- २२:- सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी…
Views: 32 मालवण | प्रतिनिधी: पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका करत…
Views: 145 सावंतवाडीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडीत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदान जनजागृती अभियान निमित्त पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी…
Views: 35 हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेशकणकवली: कणकवली:जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी…














