ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भारतीय जनता पार्टीची उद्या गांधी चौकात उद्या भव्य प्रचारसभा

Mahasindhu Nov 24, 2025 2 min read
भारतीय जनता पार्टीची उद्या गांधी चौकात उद्या भव्य प्रचारसभा

Views: 42 भारतीय जनता पार्टीची उद्या गांधी चौकात उद्या भव्य प्रचारसभा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ​सावंतवाडी । प्रतिनिधी :…

सिंधुपुत्राचा खान्देशात ‘डॉक्टरेट’ने सन्मान!कुडाळ येथील बांबू उद्योजक संतोष राणे यांचा जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार!

Mahasindhu Nov 24, 2025 5 min read
सिंधुपुत्राचा खान्देशात ‘डॉक्टरेट’ने सन्मान!कुडाळ येथील बांबू उद्योजक संतोष राणे यांचा जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार!

Views: 31 कुडाळ येथील बांबू उद्योजक संतोष राणे यांचा जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार! कुडाळ : युनियन बँकेचे माजी युनियन लीडर तथा सेवानिवृत्त बँक कर्मचारी…

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: शिंदे शिवसेनेच्या नगरराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सकारात्मक प्रतिसाद

Mahasindhu Nov 23, 2025 2 min read
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: शिंदे शिवसेनेच्या नगरराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सकारात्मक प्रतिसाद

Views: 33 सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: शिंदे शिवसेनेच्या नगरराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सकारात्मक प्रतिसाद अँड. नीता सावंत-कविटकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या…

​माझ्या विकासात्मक इच्छाशक्तीला तुमच्या आशीर्वादाची जोड द्या : ना. नितेश राणे

Mahasindhu Nov 23, 2025 2 min read
​माझ्या विकासात्मक इच्छाशक्तीला तुमच्या आशीर्वादाची जोड द्या : ना. नितेश राणे

Views: 40 ​माझ्या विकासात्मक इच्छाशक्तीला तुमच्या आशीर्वादाची जोड द्या : ना. नितेश राणे सावंतवाडी शहरातील नागरिकांशी साधला संवाद समस्या जाणून घेत दिली सर्वांगीण विकासाची ग्वाही​​सावंतवाडी…

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भाजप कामगार मोर्चाचा सक्रिय सहभाग कामगार हिताचे निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवणार; ‘सेवा शक्ती संघर्ष’कडून भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा

Mahasindhu Nov 23, 2025 2 min read
वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भाजप कामगार मोर्चाचा सक्रिय सहभाग कामगार हिताचे निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवणार; ‘सेवा शक्ती संघर्ष’कडून भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा

Views: 43 वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भाजप कामगार मोर्चाचा सक्रिय सहभागकामगार हिताचे निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवणार; ‘सेवा शक्ती संघर्ष’कडून भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा वेंगुर्ला: आगामी वेंगुर्ला नगरपरिषद…

दु:खद बातमी : श्रीमती शुभांगी वसंत देसाई यांचे निधन

Mahasindhu Nov 23, 2025 1 min read
दु:खद बातमी : श्रीमती शुभांगी वसंत देसाई यांचे निधन

Views: 34 दु:खद बातमी : श्रीमती शुभांगी वसंत देसाई यांचे निधन वेंगुर्ला भटवाडी – वेंगुर्ले: येथील रहिवासी श्रीमती शुभांगी वसंत देसाई (वय ७७) यांचे शनिवार,…