ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मांतोंड पेंडूरच्या श्री देव घोडेमुख जत्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी;हजारो कोंबड्यांचा ‘मान’ देऊन भक्तगणांनी फेडले नवस

Mahasindhu Nov 26, 2025 3 min read
मांतोंड पेंडूरच्या श्री देव घोडेमुख जत्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी;हजारो कोंबड्यांचा ‘मान’ देऊन भक्तगणांनी फेडले नवस

Views: 35 *मांतोंड पेंडूरच्या श्री देव घोडेमुख जत्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी;हजारो कोंबड्यांचा ‘मान’ देऊन भक्तगणांनी फेडले नवस रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी दक्षिण कोकणातील जागृत आणि प्रसिद्ध…

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद

Mahasindhu Nov 26, 2025 2 min read
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद

Views: 48 ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेटमाझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही…

श्री देव घोडेमुख देवाच्या कोंब्याच्या जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागतश्री लक्ष्मीकांत ऊर्फ बाळू भाईडकर(सामाजिक कार्यकर्ते)**मु पो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग*

Mahasindhu Nov 25, 2025 1 min read
श्री देव घोडेमुख देवाच्या कोंब्याच्या जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागतश्री लक्ष्मीकांत ऊर्फ बाळू भाईडकर(सामाजिक कार्यकर्ते)**मु पो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग*

Views: 52 *श्री देव घोडेमुख देवाच्या कोंब्याच्या जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत* *श्री लक्ष्मीकांत ऊर्फ बाळू भाईडकर(सामाजिक कार्यकर्ते)**मु पो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग*

मांतोंड पेंडूर गावचे जागृत देवस्थान ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याच्यां वार्षिक जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणाचे हार्दिक स्वागत🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सौं मयुरी महेश वडाचेपाटकर सरपंच मातोंड ग्रामपंचायत तालुका वेंगुर्ला तालुका वेंगुर्ला

Mahasindhu Nov 25, 2025 2 min read
मांतोंड पेंडूर गावचे जागृत देवस्थान ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याच्यां वार्षिक जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणाचे हार्दिक स्वागत🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सौं मयुरी महेश वडाचेपाटकर सरपंच मातोंड ग्रामपंचायत तालुका वेंगुर्ला तालुका वेंगुर्ला

Views: 26 मांतोंड पेंडूर गावचे जागृत देवस्थान ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याच्यां वार्षिक जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणाचे हार्दिक स्वागत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सौं मयुरी महेश वडाचेपाटकर…

सावंतवाडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट: माजी मंत्री तथा “आमदार केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव”

Mahasindhu Nov 24, 2025 1 min read
सावंतवाडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट: माजी मंत्री तथा “आमदार केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव”

Views: 90 सावंतवाडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट: “आमदार केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव” सावंतवाडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट: “आमदार केसरकर यांचे…

वेंगुर्ला तालुक्यांतील पेंडूर-मातोंड गावचा ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याचा वार्षिक जत्रोत्सव उदया २५नोव्हेंबर रोजी

Mahasindhu Nov 24, 2025 2 min read
वेंगुर्ला तालुक्यांतील पेंडूर-मातोंड गावचा ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याचा वार्षिक जत्रोत्सव उदया २५नोव्हेंबर रोजी

Views: 39 वेंगुर्ला तालुक्यांतील पेंडूर-मातोंड गावचा ३६० चाळयांचा अधिपति श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याचा वार्षिक जत्रोत्सव उदया २५नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला/पेंडूर-मातोड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात, पेंडूर-मातोड…