ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: माजी आ. वैभव नाईक यांची माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या घरी सदिच्छा भेट!

Mahasindhu Nov 28, 2025 2 min read
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: माजी आ. वैभव नाईक यांची माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या घरी सदिच्छा भेट!

Views: 54 सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: माजी आ. वैभव नाईक यांची माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या घरी सदिच्छा भेट! सावंतवाडी: आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय…

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन

Mahasindhu Nov 27, 2025 1 min read
परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन

Views: 43 परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन *भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; संस्थानच्या पदाधिका-यांची घेतली भेट कणकवली :कणकवली येथील…

हमाम में सब नंगे होते है”मंत्री नितेश राणे यांचा सूचक इशारा

Mahasindhu Nov 27, 2025 2 min read
हमाम में सब नंगे होते है”मंत्री नितेश राणे यांचा सूचक इशारा

Views: 44 “हमाम में सब नंगे होते है”मंत्री नितेश राणे यांचा सूचक इशारा व्यवसायामुळे घरात पैसे ठेवल्यास चूक काय? –पालकमंत्री नितेश राणे राजकीय चष्म्याने प्रत्येक…

सावंतवाडी मध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahasindhu Nov 26, 2025 2 min read
सावंतवाडी मध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Views: 33 सावंतवाडी मध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी, दि. २५ नोव्हेंबर: सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तथा माजी…

सावंतवाडीमध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahasindhu Nov 26, 2025 2 min read
सावंतवाडीमध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Views: 35 सावंतवाडीमध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी, दि. २५ नोव्हेंबर:सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तथा माजी उपनगराध्यक्षा श्रीमती…

भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद

Mahasindhu Nov 26, 2025 1 min read
भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद

Views: 47 भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उमेदवार सौ. श्रद्धाराजे…