ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी ‘हायटेक’ प्रचार

Mahasindhu Nov 30, 2025 2 min read
dummy-img

Views: 41 माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी ‘हायटेक’ प्रचार पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा दिला विश्वास सावंतवाडी प्रतिनिधी | माजी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर…

भाजपचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’: सावंतवाडी,मालवण, कणकवली, वेंगुर्ला पालिकेवर झेंडा फडकवणार!नगराध्यक्षपदाचे उमेदवार सक्षम – पालकमंत्री नितेश राणेंचे विरोधकांवर टीकास्त्र

Mahasindhu Nov 29, 2025 2 min read
भाजपचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’: सावंतवाडी,मालवण, कणकवली, वेंगुर्ला पालिकेवर झेंडा फडकवणार!नगराध्यक्षपदाचे उमेदवार सक्षम – पालकमंत्री नितेश राणेंचे विरोधकांवर टीकास्त्र

Views: 47 नगराध्यक्षपदाचे उमेदवार सक्षम – पालकमंत्री नितेश राणेंचे विरोधकांवर टीकास्त्र सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात भाजप (BJP) आता चारही प्रमुख नगरपालिकांवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज…

स्वतंत्र ग्राहक मंत्रालय उभारावे !ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Mahasindhu Nov 29, 2025 3 min read
स्वतंत्र ग्राहक मंत्रालय उभारावे !ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Views: 103 वैभववाडी करणे, ग्राहक कल्याण निधीचा पारदर्शक वापर, ग्राहक संरक्षण परिषद व लोकपाल बैठका नियमित करणे तसेच ग्राहक संरक्षण कायदाय-२०१९ अंतर्गत नियुक्त “मध्यस्थ” सदस्यांना…

नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांचे मतदारांना आवाहन: ‘स्वतःची किंमत ओळखा, ५ वर्षांचा विचार करून मतदान करा!’

Mahasindhu Nov 29, 2025 2 min read
नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांचे मतदारांना आवाहन: ‘स्वतःची किंमत ओळखा, ५ वर्षांचा विचार करून मतदान करा!’

Views: 42 नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांचे मतदारांना आवाहन: ‘स्वतःची किंमत ओळखा, ५ वर्षांचा विचार करून मतदान करा!’ सावंतवाडी: सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार…

मोती तलावात हॉटेलचा डाव कोणाचा? नागरिकांनी शोध घ्यावा! – लखमराजे भोसले यांचा विरोधकांना थेट आव्हान

Mahasindhu Nov 29, 2025 2 min read
मोती तलावात हॉटेलचा डाव कोणाचा? नागरिकांनी शोध घ्यावा! – लखमराजे भोसले यांचा विरोधकांना थेट आव्हान

Views: 102 मोती तलावात हॉटेलचा डाव कोणाचा? नागरिकांनी शोध घ्यावा! – लखमराजे भोसले यांचा विरोधकांना थेट आव्हान राजघराण्याकडून हॉस्पिटलसाठी फुकट जागा; पण राजकारणातून दिशाभूल केल्याचा…

वैभववाडी तालुक्यातील २१ गावे ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात,ग्रामीण विकासाला नवी झळाळी

Mahasindhu Nov 28, 2025 3 min read
वैभववाडी तालुक्यातील २१ गावे ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात,ग्रामीण विकासाला नवी झळाळी

Views: 63 महायुती सरकारचा निर्णायक उपक्रमजिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश सिंधुदुर्ग : राज्यातील महायुती सरकारने ग्रामीण भागात तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण विकास साधण्यासाठी…