ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपची काढण्यात भव्य प्रचार रॅली!

Mahasindhu Dec 1, 2025 2 min read
सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपची काढण्यात भव्य प्रचार रॅली!

Views: 66 सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपची भव्य प्रचार रॅली! सावंतवाडी: आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आज शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन…

“सावंतवाडीकर विकले जाणार नाहीत; पैशाचा पाऊस पाडून नेतृत्व संपवण्याचा डाव हाणून पाडा!” – आमदार दीपक केसरकर यांचा विरोधकांवर तुफान हल्ला

Mahasindhu Dec 1, 2025 2 min read
“सावंतवाडीकर विकले जाणार नाहीत; पैशाचा पाऊस पाडून नेतृत्व संपवण्याचा डाव हाणून पाडा!” – आमदार दीपक केसरकर यांचा विरोधकांवर तुफान हल्ला

Views: 47 “सावंतवाडीकर विकले जाणार नाहीत; पैशाचा पाऊस पाडून नेतृत्व संपवण्याचा डाव हाणून पाडा!” आमदार दीपक केसरकर यांचा विरोधकांवर तुफान हल्ला सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: गांधी…

नगरपरिषदेला निधी कोण देतं” नगर विकास खात या नगर विकास खात्याचा मंत्री कोण मी त्यामुळे निधीची काळजी करू नका भरपूर निधी देईन हा या एकनाथ शिंदे चा वादा आहे

Mahasindhu Dec 1, 2025 1 min read
नगरपरिषदेला निधी कोण देतं” नगर विकास खात या नगर विकास खात्याचा मंत्री कोण मी त्यामुळे निधीची काळजी करू नका भरपूर निधी देईन हा या एकनाथ शिंदे चा वादा आहे

Views: 50 सावंतवाडीचा विकास हाच आपला ध्यास–मा.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री “नगरपरिषदेला निधी कोण देतं” नगर विकास खात या नगर विकास खात्याचा मंत्री कोण मी त्यामुळे निधीची…

मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक!पालिकेवर भगवा फडकवा”-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mahasindhu Nov 30, 2025 2 min read
मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक!पालिकेवर भगवा फडकवा”-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Views: 38 मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक पालिकेवर भगवा फडकवा”उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण प्रतिनिधी: मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने येथील टोपीवाला हायस्कूल येथे आज…

सिंधुदुर्ग नगरपरिषद नगरपालिका रणसंग्राम:विकासाचे ‘कमळ’ फुलवण्याची भाजपची आत्मविश्वासाने भरलेली गाथा!

Mahasindhu Nov 30, 2025 3 min read
सिंधुदुर्ग नगरपरिषद नगरपालिका रणसंग्राम:विकासाचे ‘कमळ’ फुलवण्याची भाजपची आत्मविश्वासाने भरलेली गाथा!

Views: 43 सिंधुदुर्ग नगरपरिषद नगरपालिका रणसंग्राम: विकासाचे ‘कमळ’ फुलवण्याची भाजपची आत्मविश्वासाने भरलेली गाथा! रामचंद्र कुडाळकर सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक उत्कंठावर्धक राजकीय…