ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

प्रतीक्षा संपली! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता ‘या’ दिवशी!

Mahasindhu Dec 2, 2025 2 min read
प्रतीक्षा संपली! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता ‘या’ दिवशी!

Views: 65 प्रतीक्षा संपली! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता ‘या’ दिवशी! नागपूर राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.…

राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग

Mahasindhu Dec 2, 2025 2 min read
राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग

Views: 48 राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग 🗳️ रजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभागसावंतवाडी: कोणतीही निवडणूक असो, सावंतवाडीतील नेते, पुढारी आणि पदाधिकारी हे सावंतवाडी…

राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग

Mahasindhu Dec 2, 2025 2 min read
राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग

Views: 42 राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभागसावंतवाडी: कोणतीही निवडणूक असो, सावंतवाडीतील नेते, पुढारी आणि पदाधिकारी हे सावंतवाडी संस्थांनच्या राजघराण्याचा आशीर्वाद घेऊन मतदानाला जातात. मात्र,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत सकाळी ९.३० पर्यंतची मतदानाची टक्केवारी

Mahasindhu Dec 2, 2025 1 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत सकाळी ९.३० पर्यंतची मतदानाची टक्केवारी

Views: 68 🗳️ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत सकाळी ९.३० पर्यंतची मतदानाची टक्केवारीसिंधुदुर्ग:जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला आज, मंगळवार, दिनांक ०२.१२.२०२५ रोजी सकाळी…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची : लखमराजे भोंसले

Mahasindhu Dec 1, 2025 5 min read
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची : लखमराजे भोंसले

Views: 45 निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरीही मोती तलाव जनतेचाच आ. दीपक केसरकर यांनी राज घराण्यावर केलेली टीका वेदनादायी : जनता विसरणार नाही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल…

ॲक्शन मोड! निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आमदार दीपक केसरकर स्वतः मैदानात!थेट बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Mahasindhu Dec 1, 2025 1 min read
dummy-img

Views: 41 सावंतवाडी.भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सकाळी जोरदार दौरा करत मैदान गाजवले. त्यानंतर, निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येलाच सायंकाळी आमदार दीपक केसरकर हे स्वतः…