ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात प्रथम क्रमांकावर!राज्यपालांच्या हस्ते होणार जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

Mahasindhu Dec 4, 2025 2 min read
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात प्रथम क्रमांकावर!राज्यपालांच्या हस्ते होणार जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

Views: 83 सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात प्रथम क्रमांकावर • राज्यपालांच्या हस्ते होणार जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव •४३ लाखांच्यावर निधी संकलन सिंधुदुर्गनगरी, दि.…

सिंधुदूर्ग जिल्यातील आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी

Mahasindhu Dec 4, 2025 2 min read
सिंधुदूर्ग जिल्यातील आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी

Views: 44 सिंधुदूर्ग जिल्यातील आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी मालवण दि. ३नोव्हेंबर (प्रतिनिधी ) प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या…

सावंतवाडीत तालुक्यांतील तळवडे येथे दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन

Mahasindhu Dec 3, 2025 2 min read
सावंतवाडीत तालुक्यांतील तळवडे येथे दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन

Views: 164 सावंतवाडीत दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन सावंतवाडी/तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री दत्त मंदिर, खेरवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष पौर्णिमेला…

सावंतवाडीत राजकीय राडा: १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

Mahasindhu Dec 3, 2025 2 min read
सावंतवाडीत राजकीय राडा: १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

Views: 63 सावंतवाडीत राजकीय राडा: १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल! सावंतवाडी, ता. ०३: सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असलेल्या शांत सावंतवाडीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व राजकीय राडा…

सिंधुदुर्ग मध्ये भाजप चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल

Mahasindhu Dec 2, 2025 3 min read
सिंधुदुर्ग मध्ये भाजप चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल

Views: 74 सिंधुदुर्ग मध्ये भाजप चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने उत्तम समन्वय साधत मतदारांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण…

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Mahasindhu Dec 2, 2025 1 min read
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Views: 51 माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज सपत्नीक आपला…