तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 50 सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना – पालकमंत्री नितेश राणेवैभववाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.…
Views: 71 सावंतवाडी श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित असतानाच चालू वर्षी श्रीकृष्ण दिनदर्शिका 2026 हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन…
Views: 59 मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा १४ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव सावंतवाडी : सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री…
Views: 45 देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण; २०२९ पर्यंत महाराष्ट्र प्रत्येक…
Views: 47 भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर; राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष! सिंधुदूर्ग भारतीय जनता पार्टीचे (भाजप) महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे…
Views: 171 स्वामी लॅबोरेटरीचे तळवडे येथे थाटात उद्घाटन; आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भर! सावंतवाडी, (प्रतिनिधी): तळवडे गेट, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे डॉ. सावंत दवाखान्याजवळ सुरू करण्यात…














