तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 67 होडावडे येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती सोहळा आज होडावडे (वेंगुर्ला):वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे या ठिकाणी तेली समाजाचे प्रवर्तक आणि संत शिरोमणी श्री संत…
Views: 73 हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘चहापान’ कार्यक्रम उत्साहात संपन्न! नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पूर्वसंध्येला, रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी…
Views: 54 तळवडे येथील श्री देव काळोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न! सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील समस्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री…
Views: 70 वेंगुर्ला : शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.वैयक्तिक कारणास्तव पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने आपण आपल्या तालुकाप्रमुख पदाचा…
Views: 50 सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना – पालकमंत्री नितेश राणेवैभववाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.…
Views: 71 सावंतवाडी श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित असतानाच चालू वर्षी श्रीकृष्ण दिनदर्शिका 2026 हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन…














