तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 65 पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या या भात नुकसानीबाबत पंचनामे व सर्व…
Views: 69 मळगांव इंग्लिश स्कूलच्या ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या’ची लगबग! जुन्या आठवणींना उजाळा देत संवादसेतू साधण्याची तयारी सावंतवाडी : जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर आपले…
Views: 55 . नागपूर: कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार महिलांना बोटांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच मासळी बाजारातील अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश…
Views: 58 सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाकडून ‘संत सेवा’ आणि ‘ज्येष्ठ वारकरी’ पुरस्कारांसाठी अर्ज आवाहन! कणकवली:सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन २०२५ सालासाठी दिले…
Views: 41 सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १४ डिसेंबर रोजी सावंतवाडी :…
Views: 66 वेंगुर्ला वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत. यावेळी विभागीय सचिव…














