तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 105 स्वामी समर्थांच्या पादुकांचे १६ रोजी सावंतवाडी राजवाड्यात आगमन. सावंतवाडी अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र…
Views: 82 संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘पिवळा रंग दिवस’ उत्साहात साजरा! निरवडे बुधवार, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक (Pre-Primary) विभागातील…
Views: 62 कोल्हापूरच्या ‘ट्रेल हंटर्स’ची टोप ते गोवा २१५ किमीची सायकल फेरी आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश सावंतवाडी । प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील…
Views: 68 खासदार नारायण राणेंच्या अथक प्रयत्नांचे फलित सिंधुदुर्गासह कोकणात ,रोजगार, बंदरे विकास,पर्यटन, उद्योगवृध्दीच्या नविन संधी पालकमंत्री नितेश राणेंची विधिमंडळात पत्रकार परिषदेत माहिती (नागपूर ):…
Views: 70 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच मोफत आयुर्वेदिक उपकेंद्र! – आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश सावंतवाडी: माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे…
Views: 85 ‘मी अनुभवी प्लेयर आहे, परिणामांची चिंता करत नाही!’ – संजू परब शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख यांचा इशारा; वेंगुर्ला शिवसेना तालुका-शहर कार्यकारिणी बरखास्त सावंतवाडी, ता.…














