ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या पाठीशी:- मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष

Mahasindhu Dec 16, 2025 4 min read
सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या पाठीशी:- मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष

Views: 259 तळवडे शाखा स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न; जिल्हा बँकेच्या प्रगतीचे मान्यवरांकडून कौतुक सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या पाठीशी:- मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा…

योग शिक्षक शेखर बांदेकर यांचा सावंतवाडीत ‘हिरकणी योग’ केंद्राकडून सत्कार

Mahasindhu Dec 14, 2025 1 min read
योग शिक्षक शेखर बांदेकर यांचा सावंतवाडीत ‘हिरकणी योग’ केंद्राकडून सत्कार

Views: 68 योग शिक्षक शेखर बांदेकर यांचा सावंतवाडीत ‘हिरकणी योग’ केंद्राकडून सत्कार तळवडे प्रतिनिधि योग क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ सेवा बजावल्याबद्दल योग शिक्षक शेखर बांदेकर…

सिंधुदुर्ग बँकेच्या तळवडे शाखेचा स्थलांतर सोहळा! मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी

Mahasindhu Dec 14, 2025 2 min read
सिंधुदुर्ग बँकेच्या तळवडे शाखेचा स्थलांतर सोहळा! मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी

Views: 307 सिंधुदुर्ग बँकेच्या तळवडे शाखेचा स्थलांतर सोहळा! सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग यांची तळवडे शाखा आता नव्या वास्तूमध्ये स्थलांतरित होत आहे.…

संस्कर नॅशनल स्कूलमध्ये ‘फळांचे मिश्रण’ (Fruit Salad Activity) उपक्रम उत्साहात संपन्न!

Mahasindhu Dec 13, 2025 2 min read
संस्कर नॅशनल स्कूलमध्ये ‘फळांचे मिश्रण’ (Fruit Salad Activity) उपक्रम उत्साहात संपन्न!

Views: 180 संस्कर नॅशनल स्कूलमध्ये ‘फळांचे मिश्रण’ (Fruit Salad Activity) उपक्रम उत्साहात संपन्न! निरवडे प्रतिनिधि संस्कर नॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात नुकताच ‘फळांचे मिश्रण’ (Fruit…

मत्स्य व्यवसायाबाबत १२ मे २०२३ च्या शासन निर्णयास स्थगिती -मंत्री नितेश राणे

Mahasindhu Dec 13, 2025 2 min read
मत्स्य व्यवसायाबाबत १२ मे २०२३ च्या शासन निर्णयास स्थगिती -मंत्री नितेश राणे

Views: 64 नागपूर, दि. १३ : राज्यातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व संघटनांच्या विनंतीनुसार १२ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित शासन निर्णयास स्थगिती…

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उपोषणाची सांगता

Mahasindhu Dec 13, 2025 3 min read
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उपोषणाची सांगता

Views: 67 मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उपोषणाची सांगता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी उपोषणस्थळी येऊन सोडवले आंदोलनमागण्यांचा जीआर निघेपर्यंत लढा सुरूच राहणार : संदीप काळे…