तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 52 पारपोलीत ‘ट्री-हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’चे शानदार उद्घाटन जिल्ह्याचा पर्यटनातून सर्वांगीण विकास हीच राणे साहेबांची संकल्पना तुम्ही प्रस्ताव आणा निधी कमी पडू देणार नाही…
Views: 60 पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे…
Views: 60 रायगड: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; तीन नौकांवर मोठी कारवाई रायगड: महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत शासनाने बंदी घातलेल्या LED दिव्यांचा वापर…
Views: 58 मळगाव–वेत्ये रस्त्यावरील वीज खांबाला धोका; धोकादायक वृक्ष तातडीने तोडण्याची मागणी मळगाव मळगाव–वेत्ये गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावितरणच्या वीज खांबाला लागून उभा असलेला मोठा वृक्ष…
Views: 58 वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात; विशाल परब यांच्याकडून मदत वेंगुर्ला महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि…
Views: 56 *२००७ नंतर मत्स्य खात्यात प्रथमच कर्मचारी भरतीचा आकृतीबंध मंजूर; पदभरती होणार मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती *२००७ नंतर मत्स्य…














