तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 119 तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न. देवगड देवगड : आपला मुलगा किंवा मुलगी शिकून मोठा व्हावा, त्याने यशाला गवसणी घालावी…
Views: 85 सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सहा पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार नागेश पाटील यांना जाहीर करण्यात…
Views: 68 बीएसएनएल मोबाईल टॅावर बंद असल्याने सोनुर्ली गाव नॅाटरिचेबल,टॅावर तात्काळ सुरु करा : उपसरपंच भरत गावंकर न्हावेली सोनुर्ली व न्हावेली येथील गेल्या पाच दिवसांपासून…
Views: 72 सावंतवाडी प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र होऊन पुन्हा जोमाने कामाला लागूया. आपल्याला जनतेने विरोधी पक्ष म्हणून निवडला आहे.…
Views: 68 पुढील 100 दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा मुंबई राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणारे…
Views: 78 सावंतवाडी . सावंतवाडी तालुक्यातील माजगांव, चराठा, कोलगांव तसेच सावंतवाडी शहरामध्ये मोठया प्रमाणात माकडांपासुन उपद्रव चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नारळ, केळी, शेती पिकांचे मोठया…














