ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडीत निमंत्रितांचे अठरावे विभागीय कवयित्री संमेलन २५ जानेवारी रोजी रंगणार!

Mahasindhu Jan 7, 2025 3 min read
सावंतवाडीत निमंत्रितांचे अठरावे विभागीय कवयित्री संमेलन २५ जानेवारी रोजी रंगणार!

Views: 73 सावंतवाडी चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आरती’ मासिकच्या प्रमुख आयोजनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त…

सिंधदुर्ग मध्ये विविध उपजिल्ह्य रुग्णालय मध्ये मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर

Mahasindhu Jan 7, 2025 3 min read
सिंधदुर्ग मध्ये विविध उपजिल्ह्य रुग्णालय मध्ये मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर

Views: 61 +91 2313502333 आपला विश्वासूराजेंद्र प्रभाकर मसुरकरजीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्षसोन्या चांदीच्या दागिन्यांचे व्यापारीउभा बाजार ता. सावंतवाडीजिल्हा सिंधुदुर्गसंपर्क 9422435760

वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई भाजप जिल्हा उपाध्यक्ष

Mahasindhu Jan 7, 2025 1 min read
वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई भाजप जिल्हा उपाध्यक्ष

Views: 58 वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई वेंगुर्लेदर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांनी केलेले कार्य…

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा,रोजगार निर्माण करणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही ; मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे!राजकीय,प्रशासन आणि पत्रकार यांच्यात संवादाची भूमिका हवी

Mahasindhu Jan 7, 2025 4 min read
सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा,रोजगार निर्माण करणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही ; मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे!राजकीय,प्रशासन आणि पत्रकार यांच्यात संवादाची भूमिका हवी

Views: 105 आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सिंधुदुर्गनगरी येथे झाला पत्रकार दीन साजरा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रामचंद्र कुडाळकर जनतेला जागृत करणे, त्यांची निर्णयक्षमता वाढविणे…

मळगाव ग्रंथालयात महिला गीत गायन कार्यक्रम संपन्न

Mahasindhu Jan 6, 2025 2 min read
मळगाव ग्रंथालयात महिला गीत गायन कार्यक्रम संपन्न

Views: 60 न्हावेली / वार्ताहरमळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित स्व. सौ. उषा प्रकाश पाणदरे स्मृती प्रित्यर्थ श्री. प्रकाश पाणदरे पुरस्कृत…

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी दिली भेट

Mahasindhu Jan 6, 2025 1 min read
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी दिली भेट

Views: 59 वेंगुर्लेभारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथ ला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना.…