तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 95 सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी…
Views: 109 सावंतवाडी ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत…
Views: 88 सावंतवाडी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सौ.अर्चना घारे-परब यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याचे नियुक्तीपत्र…
Views: 60 . सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल नॅशनल अवाॅर्ड पुरस्कार…
Views: 52 संविधान गौरव अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीपणे राबवीण्यासाठी अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हा बैठक संपन्न सिंधुदूर्ग भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ची जिल्हास्तरीय बैठक वसंत स्मृती…
Views: 60 सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस दलाची व पोलीसांच्या कामकामाजाची नागरिकांना माहिती होण्याकरीता ६ ते ८ डिसेंबर दरम्यान…














