ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भौगोलिक प्रतिकृतींच्या प्रदर्शनाने प्रशालेत भरला ‘संक्रांतीचा’ गोडवा!

Mahasindhu Jan 15, 2025 3 min read
भौगोलिक प्रतिकृतींच्या प्रदर्शनाने प्रशालेत भरला ‘संक्रांतीचा’ गोडवा!

Views: 110 14 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो याचे कारण म्हणजे निरवडे प्रतिनिधि भारतीय भूगोल शास्त्रज्ञ चंद्रशेखर धुंडीराज देशपांडे…

छत्रपती ताराराणी साहेब  या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या!!!हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेट्टी

Mahasindhu Jan 14, 2025 7 min read
छत्रपती ताराराणी साहेब  या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या!!!हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेट्टी

Views: 97 औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सावंतवाडी छत्रपती ताराराणी साहेब  या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या.…

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात तरुणांचे प्रेरणास्रोत, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

Mahasindhu Jan 12, 2025 2 min read
भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात तरुणांचे प्रेरणास्रोत, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

Views: 74 भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात तरुणांचे प्रेरणास्रोत, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन वेंगुर्ला सनातन संस्कृति आणि हिंदु धर्माला वैश्विक मंचावर पुनर्स्थापित करणारे महान संन्यासी,…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी 26 जाने2025 रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानकवर रेल रोखो आंदोलन

Mahasindhu Jan 12, 2025 3 min read
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी 26 जाने2025 रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानकवर रेल रोखो आंदोलन

Views: 71 सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात गेली अनेक वर्ष लढा चालू आहे परंतु अद्याप पर्यंत न्याय मिळाला सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमीपूजन होऊन तब्बल…

युवा दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

Mahasindhu Jan 11, 2025 2 min read
युवा दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

Views: 63 वैभववाडी वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शनिवार दि.११ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम…

विद्यालयाप्रतिचा कृतज्ञताभाव हीच खरी गुरुभक्तीची पोचपावती – महादेव मठकर

Mahasindhu Jan 11, 2025 2 min read
विद्यालयाप्रतिचा कृतज्ञताभाव हीच खरी गुरुभक्तीची पोचपावती – महादेव मठकर

Views: 126 तळवडे जनता विद्यालयातील सुशोभित वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ संपन्न तळवडे माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून विद्यालयाचा होत असलेला भौतिक विकास हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नक्कीच साह्यभूत…