तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 62 आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते वेर्ले येथील लघु धरण प्रकल्पाचे भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधी वेर्ले गावातील हे लघु धरण प्रकल्प विकासाच्या दृष्टीने सह्याद्री पट्ट्याला…
Views: 68 भारतीय जनता पार्टी— सिंधुदुर्गआयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन ( शालेय गट इयत्ता 7 ते 10वी…
Views: 71 भाजपा सावंतवाडी तालुक्याची अनुसूचित जाती मोर्चाची ” संविधान गौरव अभियान ” ची नियोजन बैठक संपन्न सावंतवाडी तालुक्यातील तिनही मंडलात संविधान सभेचे नियोजन. सावंतवाडी…
Views: 66 वेंगुर्ला विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ऍड . राहुल नार्वेकर पहिल्यांदाच त्यांचे कुलदैवत श्री देवी सातेरीच्या दर्शनासाठी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे येणार…
Views: 71 मुंबई /प्रतिनिधी:- मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी. वनमंत्री गणेश नाईक यांची…
Views: 85 सावंतवाडी चेटकी या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी युवराज लखमराजे भोसले यांची सावंतवाडी राजवाड्यात सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रात्रीस…














