ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अनन्या ठाकुर तर लहान गटात सानवी देसाई प्रथम

Mahasindhu Jan 21, 2025 2 min read
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अनन्या ठाकुर तर लहान गटात सानवी देसाई प्रथम

Views: 65 जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अनन्या ठाकुर तर लहान गटात सानवी देसाई प्रथम मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय व डाॅ.…

मळगाव येथील गौरांग खडपकर याचा कुंभार समाज बांधवांच्यावतीने सत्कार

Mahasindhu Jan 21, 2025 1 min read
मळगाव येथील गौरांग खडपकर याचा कुंभार समाज बांधवांच्यावतीने सत्कार

Views: 57 शिल्पकला विभागातून राज्यात ६ नंबरचे पारितोषिक सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव कुंभारवाडीतील कु. गौरांग खडपकर याचा शिल्पकला विभागातून राज्यात ६ नंबरचे पारितोषिक मिळवत…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट.! ‘रेलरोको’च्या पार्श्वभूमीवर आम. सुलभा गायकवाड यांचीही घेतली भेट

Mahasindhu Jan 20, 2025 1 min read
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट.! ‘रेलरोको’च्या पार्श्वभूमीवर आम. सुलभा गायकवाड यांचीही घेतली भेट

Views: 66 सावंतवाडी : २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज…

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ वधु-वर स्नेह मेळावा!समाजाने संस्कृती व पंरपरा जतन करावी! केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक!

Mahasindhu Jan 20, 2025 4 min read
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ वधु-वर स्नेह मेळावा!समाजाने संस्कृती व पंरपरा जतन करावी! केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक!

Views: 108 भंडारी समाज सर्वांना बेरोबर घेऊन जाणारा समाज- दीपक केसरकर सावंतवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भंडारी समाजाचा एक गौरवशाली इतिहास आहे. स्वराज्याया आरमारा कणा…

सावंतवाडीतीलबी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Mahasindhu Jan 20, 2025 2 min read
सावंतवाडीतीलबी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Views: 53 सावंतवाडी सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वार्षीक कला प्रदर्शन कल्पक दरम्यान जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी राबविली स्वच्छता मोहीम

Mahasindhu Jan 19, 2025 2 min read
सावंतवाडी सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी राबविली स्वच्छता मोहीम

Views: 93 सावंतवाडी : ‘ आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!’, ‘चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती, सुंदर करूया सावंतवाडी!’, ‘स्वच्छता हीच सेवा खरी,…