तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 72 सावंतवाडी कोकणानं महाराष्ट्राला, मराठी भाषेला फार मोठं योगदान दिलं . वाड़्मयीन प्रकारात महाराष्ट्राला सर्वाधिक साहित्यिक या कोकणानं दिलेत. सावंतवाडीपासून डहाणूपर्यंत नवा लेखक वर्गही…
Views: 59 पोलीस निवस्थाने व वाहन व्यवस्थेला प्राधान्य देणार.!. सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार दहा अद्ययावत स्टीलच्या स्पीड बोटी आणणार.! सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार…
Views: 79 सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २६ रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम न्हावेली / वार्ताहर कोकण रेल्वे कर्मचारी वृंद,सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २७ व्या वर्धापन…
Views: 79 मळगाव प्रतिनिधि भारतीय जनता पार्टी– सिंधुदुर्ग. आयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत सावंतवाडी मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मध्ये सविंधान पूजन व डाॅ…
Views: 84 सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचा उपक्रमकलसुळकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या हॅकॅथोन स्पर्धा प्रशिक्षण निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे सावंतवाडी तालुक्यातील विविध…














