ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

जेष्ठ पत्रकार तथा तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांची अकाली एक्झिट ; क्रिकेट खेळताना मैदानावरच कोसळले !

Mahasindhu Jan 30, 2025 2 min read
जेष्ठ पत्रकार तथा तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांची अकाली एक्झिट ; क्रिकेट खेळताना मैदानावरच कोसळले !

Views: 69 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सातोसे गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (वय – ५२,रा.सावंतवाडी,मूळ – सातोसे) यांचे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील श्री सिद्धिविनायक मंदिरचा 32 व्या 1, एक फेब्रुवारी रोजी 25 रोजी, यावेळी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Mahasindhu Jan 29, 2025 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील श्री सिद्धिविनायक मंदिरचा 32 व्या 1, एक फेब्रुवारी रोजी 25 रोजी, यावेळी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Views: 126 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिर 32व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन १ फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले आहे. यावेळी श्री…

तळवडे व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी उदय परब तर उपाध्यक्ष-प्रशांत पडते ,सचिव-सुधीर गावडे,खजिनदार-समीर परब यांची बिनविरोध निवड

Mahasindhu Jan 29, 2025 1 min read
तळवडे व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी उदय परब तर उपाध्यक्ष-प्रशांत पडते ,सचिव-सुधीर गावडे,खजिनदार-समीर परब यांची बिनविरोध निवड

Views: 77 तळवडे तळवडे व्यापारी संघटनेच्या नवीन कार्यकारणीनिवड करण्यात आलीआहे याबाबत तळवडे व्यापारी संघटनेची खास मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी नविन कार्यकारिणी अड्यक्ष पदी…

सावंतवाडीत डिजीटल मिडियाचे महाअधिवेशन : राज्य अध्यक्ष राजा माने

Mahasindhu Jan 29, 2025 1 min read
सावंतवाडीत डिजीटल मिडियाचे महाअधिवेशन : राज्य अध्यक्ष राजा माने

Views: 64 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महा अधिवेशन सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात ६ एप्रिल रोजी होणार असून राज्यातील विविध…

जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

Mahasindhu Jan 29, 2025 2 min read
जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

Views: 106 सावंतवाडी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा सावंतवाडी नं 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न…

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, सावंतवाडी येथे बी. एफ्. ए. फाइन आर्ट ,अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि सीईटी ( प्रवेश परीक्षा) या संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा

Mahasindhu Jan 29, 2025 2 min read
बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, सावंतवाडी येथे बी. एफ्. ए. फाइन आर्ट ,अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि सीईटी ( प्रवेश परीक्षा) या संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा

Views: 71 सावंतवाडी बी. एफ. ए. फाईन आर्ट,अप्लाईड आर्ट पदवी अभ्यासक्रम आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी…