तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 80 विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवुन आपल्या गावाचे नाव रोशन करा — प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग वेंगुर्ला…
Views: 72 सावंतवाडी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील ‘भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ ला नुकतीच भेट दिली.…
Views: 86 वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथे करिष्मा सोनसुरकर यांनी सुरू केलेल्या ‘वाघेरी एक्वा’ मिनरल वॉटर प्रकल्पाचे करण्यात आले शानदार उद्घाटन वेंगुर्ला व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी…
Views: 69 शोकसभेत उपस्थितांनी व्यक्त केल्या भावना !सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित शोकसभेत कै. प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली अर्पण सावंतवाडी : प्रवीण मांजरेकर आपणास सोडून…
Views: 81 निरवडे संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे या प्रशालेत खाद्य महोत्सव व फनी गेम हा एक अतिशय आगळावेगळा असा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या…
Views: 262 कुडाळ श्री गणेश मंदिर झाराप कुंभारवाडी वरचीवाडी या ठिकाणी माघी गणेश जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी श्री पांडुरंगाची पालखी, टेंबे स्वामींची…














