ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भोसले फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ उत्साहात

Mahasindhu Feb 10, 2025 1 min read
भोसले फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ उत्साहात

Views: 58 यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत…

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Mahasindhu Feb 9, 2025 1 min read
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Views: 56 महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक : दीपक भाई केसरकर (माजी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री तथा विद्यमान आमदार सावंतवाडी…

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार!! आम.तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Mahasindhu Feb 9, 2025 2 min read
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार!! आम.तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Views: 61 सावंतवाडी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड.

Mahasindhu Feb 7, 2025 2 min read
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड.

Views: 70 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2025.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र देवगड तालुका कार्यकारिणी जाहीर

Mahasindhu Feb 7, 2025 2 min read
ग्राहक पंचायत महाराष्ट्र देवगड तालुका कार्यकारिणी जाहीर

Views: 80 अध्यक्ष-नारायण माने, संघटक-श्याम कदम तर सचिव प्रमोद शेठ वैभववाडी ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” संस्थेची देवगड तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर…