ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

शिवजयंती उत्सव निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाज व हिदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.!सीताराम गावडे. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष

Mahasindhu Feb 18, 2025 1 min read
शिवजयंती उत्सव निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाज व हिदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.!सीताराम गावडे. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष

Views: 70 शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, गोरक्षक संघटनेचे संयुक्त आयोजन. सावंतवाडी शिवप्रेमी संघटनां सावंतवाडी, बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटना,यांनी शिवजयंती…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे 27 फेब्रुवारीला इन्सुली येथे आयोजन

Mahasindhu Feb 18, 2025 3 min read
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे 27 फेब्रुवारीला इन्सुली येथे आयोजन

Views: 75 सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुलीयांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे…

संस्कार नॅशनल स्कूल’ हे आगमी काळात ए. आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता राबविणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले विद्यालय असणार! चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन

Mahasindhu Feb 17, 2025 4 min read
संस्कार नॅशनल स्कूल’ हे आगमी काळात ए. आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता राबविणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले विद्यालय असणार! चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन

Views: 94 संस्कार नॅशनल स्कूल’ हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुख-सुविधा आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे उपक्रम राबवितात, याचा खूप अभिमान ! सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक…

बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ

Mahasindhu Feb 15, 2025 1 min read
बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ

Views: 73 बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ बांदेकर कला महाविद्यालयातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेची चित्रे महाविद्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत या अगोदर…

भोसले इन्स्टिटयूटमध्ये ‘KSPG ऑटोमोटिव्ह’ चे कॅम्पस इंटरव्हयू संपन

Mahasindhu Feb 15, 2025 1 min read
भोसले इन्स्टिटयूटमध्ये ‘KSPG ऑटोमोटिव्ह’ चे कॅम्पस इंटरव्हयू संपन

Views: 73 मेकॅनिकल विभागाच्या २२ विद्यार्थ्यांची झाली निवड…… सावंतवाडी यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केएसपीजी ऑटोमोटिव्ह या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले. यामध्ये…

मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार

Mahasindhu Feb 14, 2025 2 min read
मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार

Views: 66 भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार . भाजपा वैद्यकीय…