तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 80 मळगाव मळगाव येथील भिल्लवाडी गृप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी…
Views: 68 वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वराचा 22 वा वर्धापन दिन कार्यक्रम विविध धार्मिक पुजापाठ, लिंगेश्वरावर 5 ब्राम्हणांच्या माध्यमातून दुग्धाभिषेक, लघुरुद्र…
Views: 72 सावंतवाडी । प्रतिनिधीदर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत आपण पत्रकारिता करीत आहोत हे आपले भाग्य आहे. अतिशय दूर्मिळ अशा पोंभुर्ले गावांत जन्म घेऊन…
Views: 77 कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादन. कणकवली : देशात आणि महाराष्ट्र राज्यात आता शिवरायांच्या विचारांच सरकार आहे. शिवरायांना…
Views: 94 सावंतवाडी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याला उत्स्फूर्त…
Views: 58 सावंतवाडी,दि.१९ : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीने आयोजित शिवस्वराज्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजवाडा येथून युवराज…














