ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्गचा उदया 28 फेब्रूवारी 2025 रोजी वर्धापन दिन

Mahasindhu Feb 27, 2025 2 min read
राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्गचा उदया 28 फेब्रूवारी 2025 रोजी वर्धापन दिन

Views: 78 विवध क्षेत्रातील मान्यवरांना येणारं गौरविण्यात सिंधुदूर्ग राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखां सिंधुदुर्गचा उदया 3वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विवध उपक्रमाचे…

खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग वतीने देण्यात आल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Mahasindhu Feb 25, 2025 1 min read
खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग वतीने देण्यात आल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Views: 97 सावंतवाडी प्रतिनिधि खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना सातारा येथे जाऊन राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा यांच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी…

मलबार ग्लायडींग फ्रॉगचे फ्रॉगलेट (पिल्लू) १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नैसर्गिक अधिवासात रवाना.

Mahasindhu Feb 22, 2025 1 min read
मलबार ग्लायडींग फ्रॉगचे फ्रॉगलेट (पिल्लू) १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नैसर्गिक अधिवासात रवाना.

Views: 78 वेंगुर्ला प्रतिनिधी: गेल्या नऊ वर्षांपासून मलबार ग्लायडींग फ्रॉगमुळे नावारूपास आलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील मंगेश माणगावकर यांच्या बागेमध्ये २८ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन

Mahasindhu Feb 22, 2025 1 min read
पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन

Views: 75 आंगणे कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार. मालवण आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या…

माॅडेलींग क्षेत्रात वेंगुर्लेचे नाव रोशन केल्याबद्दल कु.किरण मेस्त्री हीचा भाजपा महीला मोर्चाच्या वतीने सन्मान

Mahasindhu Feb 22, 2025 1 min read
माॅडेलींग क्षेत्रात वेंगुर्लेचे नाव रोशन केल्याबद्दल कु.किरण मेस्त्री हीचा भाजपा महीला मोर्चाच्या वतीने सन्मान

Views: 70 मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत आमच्या वेंगुर्ल्याच्या कन्येने बाजी मारली,कु. किरण मेस्त्री – बेस्ट रॅंप वाॅक अवॉर्ड विजेती सौंदर्यस्पर्धांत मक्तेदारी फक्त महानगरांची नसुनआता आमचं…