तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 74 राजे प्रतिष्ठान तर्फे महिला दिन साजरा सावंतवाडी महिला सक्षम असतात ते राज्य सक्षम असते आरक्षणाच्या द्वारे महिलांना राज्यकारभार करण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्रात…
Views: 72 भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द सेवा आणि समर्पणाचा अनमोल दान – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या…
Views: 71 संस्था प्राचार्य संदीप देवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केलें अभिनंदन संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटर संस्थेच्या विद्यार्थ्यांचे यशसावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र कौशल्य विकास, व्यवसाय…
Views: 77 महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संस्था…
Views: 64 सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद. पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकरांना भावपूर्ण आदरांजली. सावंतवाडी : विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी…
Views: 117 सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती उदयनराजे भोंसलेंच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सुरु आहे उल्लेखनीय कार्य!राज्यसरचिटणीस चंद्रकांत धडकेमामा राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा आयोजित…














