ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

झाराप-पञादेवी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु ; मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा पाठपुराव्याला यश

Mahasindhu Mar 12, 2025 1 min read
झाराप-पञादेवी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु ; मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा पाठपुराव्याला यश

Views: 84 सहाय्यक अभियंता वृषाली पाटील आणि रूपेश कांबळे यांचे मळगावातील पदाधिकाऱ्यांनी मानले आभार… मळगाव मध्ये बायपाय दुपदरीकरण रोड दोन वर्ष निष्कृट दर्जाहीन रस्त्याची अवस्था…

स्त्री जातीचा योग्य सन्मान हाच शिवरायांना खरा सलाम.! : जावेद शेख. ; मल्लसम्राट प्रतिष्ठानने कष्टकरी व आत्मनिर्भर महिलांचा केला गौरव.

Mahasindhu Mar 11, 2025 2 min read
स्त्री जातीचा योग्य सन्मान हाच शिवरायांना खरा सलाम.! : जावेद शेख. ; मल्लसम्राट प्रतिष्ठानने कष्टकरी व आत्मनिर्भर महिलांचा केला गौरव.

Views: 99 सावंतवाडी : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील खरे स्वराज्य निर्माण करायचे असेल तर प्रत्येकाने स्त्री जातीचा सन्मान केलाचं पाहिजे. कारण महाराजांनी…

मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले !भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर .

Mahasindhu Mar 10, 2025 4 min read
मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले !भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर .

Views: 57 वेंगुर्ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतिने वेंगुर्ले तालुक्यातील १० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान . यावेळी…

भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण

Mahasindhu Mar 10, 2025 1 min read
भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण

Views: 79 सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक…

शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार -सौ. ऋचा कुलकर्णी

Mahasindhu Mar 9, 2025 4 min read
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार -सौ. ऋचा कुलकर्णी

Views: 183 तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील मुंबई येथील गेजस बॉर्डन इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीव्दारे देण्यात आलेल्या…