तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 62 सायन्स ऑलिंपियाड मध्ये १७ गोल्ड…. सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. शाळेच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी…
Views: 83 सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील सांगेली खळणेवाडीतील सावंत भोसले घराण्याचे भाचे तथा गोव्यातील प्रसिद्ध शिव व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते अँड शिवाजी यशवंतराव देसाई यांना भारतीय संविधान…
Views: 75 भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या महिला आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी : प्रतिनिधी ज्या घराची स्त्री सक्षम असते त्या घराला घरपण असते. घरच्या राबत्या स्त्रीला…
Views: 80 सावंतवाडी कोकणातील संताचे संत शिरोमणी असलेले दाणोली येथील साटम महाराजांचा ८८ वा पुण्यतिथी सोहळा रविवार १६ मार्च रोजी होत आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन…
Views: 85 सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावाच्या शेजारी असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात 22 मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग…
Views: 79 असंख्य वर्षांची परंपरा मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जोपासत आहेत सावंतवाडी : प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या अशा काही ठराविक परंपरा असतात. काही गाव तर ह्या…














