ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चमकले….

Mahasindhu Mar 30, 2025 1 min read
ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चमकले….

Views: 66 चार गोल्ड, एक सिल्व्हर व चार ब्रॉन्झ पदकांसह १००% निकाल…. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात

Mahasindhu Mar 27, 2025 1 min read
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात

Views: 61 सिंधुदूर्ग सिंधुदुर्गनगरी येथे आज पालकमंत्री संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तथा…

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या दिया मालवणकर चा भाजपा च्या वतिने सत्कार

Mahasindhu Mar 25, 2025 1 min read
राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या दिया मालवणकर चा भाजपा च्या वतिने सत्कार

Views: 117 राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या दिया मालवणकर चा भाजपा च्या वतिने सत्कार जागृती क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. संजय मालवणकर यांचा खेळामधील वारसा…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण मालवण येते सोहळा संपन्न

Mahasindhu Mar 25, 2025 2 min read
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण मालवण येते सोहळा संपन्न

Views: 68 मालवण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण सोहळा कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय…

कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचं जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी मंत्री नितेश राणे

Mahasindhu Mar 22, 2025 6 min read
कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचं जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी मंत्री नितेश राणे

Views: 63 सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करणार!राज्यांचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे सावंतवाडी : कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या…