ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील याचं शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यानी पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत

Mahasindhu Apr 4, 2025 1 min read
सावंतवाडी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील याचं शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यानी पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत

Views: 72 सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. ह्यावेळी…

संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन आयोजित . खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने. सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

Mahasindhu Apr 2, 2025 2 min read
संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन आयोजित . खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने. सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

Views: 69 सावंतवाडी संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन आयोजित . खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने. सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात…

मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा

Mahasindhu Apr 1, 2025 1 min read
मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा

Views: 61 मळगाव-तेलकाटावाडी ग्रामस्थांची सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी सहदेव राऊळ सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद असलेली स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा, अशी…

श्री कालिका देवी प्रासादिक नाट्य समाज माजगाव, कासारवाडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या” गेले भजनाक पोहचले लग्नाक”! या नाट्यप्रयोगाला मिळाला रसिका वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahasindhu Apr 1, 2025 1 min read
श्री कालिका देवी प्रासादिक नाट्य समाज माजगाव, कासारवाडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या” गेले भजनाक पोहचले लग्नाक”! या नाट्यप्रयोगाला मिळाला रसिका वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Views: 130 सावंतवाडी श्री कालिका देवी प्रसादिक नाट्य समाज माजगाव कासारवाडा यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या गेले भजनाक; पोहचले लग्नाक! या दोन अंकी धमाल विनोदी…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट,अनेक जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

Mahasindhu Apr 1, 2025 2 min read
राज्यावर अवकाळी पावसाचे सावट,अनेक जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

Views: 67 मुंबई:- महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. राज्यभरात पुढचे पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढच्या…

भाजपा च्या वतिने वेंगुर्लेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव

Mahasindhu Mar 30, 2025 2 min read
भाजपा च्या वतिने वेंगुर्लेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव

Views: 63 वेंगुर्ले तालुक्यातील जि.प.शाळा वेंगुर्ले नं. १ मधील दोन विद्यार्थी व वेंगुर्ले शाळा नं. ४ मधील एक विद्यार्थींनीचा शाळेत जाऊन सत्कार . वेंगुर्ले शहरातील…