ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत

Mahasindhu Apr 10, 2025 1 min read
राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत

Views: 68 राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत सावंतवाडी राजे…

होडावडेत आज स्वरगंध संगीत मैफिल

Mahasindhu Apr 10, 2025 1 min read
होडावडेत आज स्वरगंध संगीत मैफिल

Views: 124 होडावडे आज स्वरगंध संगीत मैफिल होडावडे होडावडा बाजार पेठ नजीक दत्तमंदिर या ठिकाणी आज 10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वरगंध संगीत…

एनएमएमएस’ व ‘एसटीएस’ परीक्षेत जनता विद्यालयाचे घवघवीत यश

Mahasindhu Apr 10, 2025 2 min read
एनएमएमएस’ व ‘एसटीएस’ परीक्षेत जनता विद्यालयाचे घवघवीत यश

Views: 91 एनएमएमएस’ व ‘एसटीएस’ परीक्षेत जनता विद्यालयाचे घवघवीत यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा तर्फे श्री श्री श्री १०८महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांना वाढदिवसाच्य देण्यात आल्या शुभेच्छा

Mahasindhu Apr 10, 2025 1 min read
राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा तर्फे श्री श्री श्री १०८महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांना वाढदिवसाच्य देण्यात आल्या शुभेच्छा

Views: 63 कुडाळ राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले साहेब व महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, कार्याध्यक्ष महाराष्ट्र…

सन्माननीय खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..

Mahasindhu Apr 10, 2025 1 min read
सन्माननीय खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..

Views: 57 सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.. कोकणचे भाग्यविधाते खासदार श्री.नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक : श्री…

कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास अधिक सुलभ; फ्लाय९१ने वाढवली सिंधुदुर्ग-पुणे उड्डाणांची संख्या

Mahasindhu Apr 9, 2025 3 min read
कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास अधिक सुलभ; फ्लाय९१ने वाढवली सिंधुदुर्ग-पुणे उड्डाणांची संख्या

Views: 50 सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आता आठवड्यातून पाच वेळा. पणजी, एप्रिल २०२५: प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवा स्थित फ्लाय९१ विमानसेवेनं सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे…