ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वैभवाडी महाविद्यालयात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी

Mahasindhu Apr 14, 2025 2 min read
वैभवाडी महाविद्यालयात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी

Views: 74 वैभववाडीदि.१४/४/२०२५ वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ.…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी व आडेलीतील श्री सोमेश्वर शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahasindhu Apr 13, 2025 2 min read
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी व आडेलीतील श्री सोमेश्वर शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Views: 60 आडेली प्रतिनिधी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी आणि आडेली येथील श्री सोमेश्वर शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आडेली गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या…

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान

Mahasindhu Apr 13, 2025 2 min read
ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान

Views: 54 सावंतवाडी : येथील दै. लोकसत्ता, दै. रत्नागिरी टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना जाहीर झालेला कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ प्रदान…

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर !

Mahasindhu Apr 11, 2025 3 min read
ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर !

Views: 67 ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर ! कोकणच्या पत्रकारितेतील ‘कोकणरत्नां’चा रविवारी विविध पुरस्कारांनी गुणगौरव! सावंतवाडी : कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी

Mahasindhu Apr 11, 2025 2 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी

Views: 50 सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्याने केली चोरी सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील मिठबावकर ज्वेलर्स या दुकानात…

सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत मडूरा संघ प्रथम निरवडे द्वितीय

Mahasindhu Apr 11, 2025 3 min read
सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत मडूरा संघ प्रथम निरवडे द्वितीय

Views: 67 सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत madura संघ प्रथम निरवडे द्वितीय सावंतवाडी( प्रतिनिधी )बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी यांनी दरवर्षीप्रमाणे आंबेडकर…