ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी – पालकमंत्री नितेश राणे

Mahasindhu Apr 16, 2025 1 min read
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी – पालकमंत्री नितेश राणे

Views: 75 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी – पालकमंत्री नितेश राणे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानवडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी केले अभिवादन कणकवली…

भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेल्या मेजर सुभेदार यांचे गावात उस्फुर्त स्वागत!

Mahasindhu Apr 16, 2025 2 min read
भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेल्या मेजर सुभेदार यांचे गावात उस्फुर्त स्वागत!

Views: 146 भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेल्या मेजर सुभेदार यांचे गावात उस्फुर्त स्वागत! तळवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर नित्यानंद सावंतसावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे…

सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Mahasindhu Apr 16, 2025 1 min read
सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Views: 68 सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळ, सावंतवाडी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या…

आर्थिक विषमता देशाच्या विकासात अडसर ठरते “प्रा. डॉ. रमाकांत गावडे! राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्यात आली साजरी

Mahasindhu Apr 15, 2025 3 min read
आर्थिक विषमता देशाच्या विकासात अडसर ठरते “प्रा. डॉ. रमाकांत गावडे! राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्यात आली साजरी

Views: 47 सावंतवाडीराजे प्रतिष्ठान सिंधुदूर्ग शाखे मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली .यावेळी व्यसपीठावर अध्यक्ष संतोष तळवणेकर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रमाकांत गावडे…

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी -मंत्री नितेश राणे

Mahasindhu Apr 14, 2025 1 min read
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी -मंत्री नितेश राणे

Views: 49 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी ! नितेश राणे- पालकमंत्री !बाबासाहेबांच्या जयंतीदिनी केले अभिवादन कणकवली, भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर…

मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग

Mahasindhu Apr 14, 2025 2 min read
मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग

Views: 65 मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने नाट्यप्रयोगाचे आयोजन सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी…