तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 351 विवध कार्यक्रमाचे भरगच्च करण्यात आले आयोजन तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची…
Views: 63 होडावडे गावात होडावडे क्षेत्रपालेश्वर मंदिर वजराट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे सुरु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल काय? वेंगुर्ला होडावडे गावात…
Views: 81 सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. येथील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून निर्भीडपणे विचार मांडत जिल्हाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे अशा पत्रकारितेचा सन्मान…
Views: 81 आम्हीं हि कारवाई तक्रारीनुसार केली.! : सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील रत्नदुर्ग कात उत्पादक संघ अध्यक्ष नारायण…
Views: 58 सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा- २०२५ चे आयोजन शनिवार 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथील…
Views: 54 हिंदुधर्माभिमानी मंडळी , वेंगुर्ला च्या वतीने ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्गसेवक यांचा सत्कार वेंगुर्ला सोमवार…














