ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा व शिखर कलश स्थापना सोहळया निमित्त परबवाडी ग्रामस्थानी काढलेली दिंडी ठरले आकर्षण

Mahasindhu Apr 24, 2025 1 min read
तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा व शिखर कलश स्थापना सोहळया निमित्त परबवाडी ग्रामस्थानी काढलेली दिंडी ठरले आकर्षण

Views: 374 सावंतवाडी श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा व शिखर कलश स्थापना सोहळयानिमित्त…

सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर!सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, तर रामचंद्र कुडाळकर यांच्याकडे खजिनदारपदाची पुन्हा जबाबदारी

Mahasindhu Apr 24, 2025 3 min read
सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर!सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, तर रामचंद्र कुडाळकर यांच्याकडे खजिनदारपदाची पुन्हा जबाबदारी

Views: 68 कार्यकारिणीही जाहीर : निवडप्रक्रिया बिनविरोध सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, हर्षवर्धन धारणकर, मोहन…

श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला आजपासून दिमाखात झाली सुरुवात

Mahasindhu Apr 22, 2025 1 min read
श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला आजपासून दिमाखात झाली सुरुवात

Views: 308 श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला आजपासून दिमाखात झाली सुरुवात सावंतवाडी तळवडे गावातील श्री देव…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे संपन्न..

Mahasindhu Apr 20, 2025 1 min read
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे संपन्न..

Views: 74 सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग महासंघाच्या कार्यकारीणी ची मासिक सभा गुरुवार दिनांक १७.०४.२०२५.रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता सावंतवाडी येथील खासकीलवाडा भंडारी भवन सावंतवाडी…

भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड

Mahasindhu Apr 20, 2025 2 min read
भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड

Views: 79 सावंतवाडी । प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड झाली आहे. आडीवरेकर यांच्या नावाची घोषणा भाजपचे जिल्हा सरचिटणीस…

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी!तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार-सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ

Mahasindhu Apr 20, 2025 3 min read
फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी!तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार-सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ

Views: 56 फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार सावंतवाडी…