तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 40 ‘श्री राम वाचन मंदिर’च्या दिवाळी अंक प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ सावंतवाडी । प्रतिनिधी : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘श्री राम वाचन मंदिर, सावंतवाडी’…
Views: 107 तळवडे गेट-बाजारपेठ येथे ‘व्यापारी संघ तळवडे’तर्फे भव्य ‘दिपोत्सव कार्यक्रम २०२५’ तळवडे: दिपावलीच्या मंगलमय पर्वावर ‘व्यापारी संघ तळवडे’ यांच्या वतीने तळवडे गेट-बाजारपेठ येथे दिपोत्सव…
Views: 105 सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेचे घवघवीत यश क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग…
Views: 49 ‘क्रोकोडाईल मॅन’च्या नेतृत्वाखाली यशस्वी मोहीम! सोनुर्लीत ४ फुटी मगर जेरबंद; ग्रामस्थांचा मोठा धोका टळला. सोनुर्ली, सावंतवाडी: सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात मगरींचे वाढलेले प्रमाण…
Views: 191 वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सहा खेळात विभाग स्तरावर निवड. वेंगुर्ला वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सहा खेळात विभाग स्तरावर निवडझाली…
Views: 32 वेंगुर्लेत भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा संपन्न भाजप कार्यालय येथे आत्मनिर्भर अभियान मंडल कार्यशाळा संपन्न झाली. सदर बैठक जिल्हा बँक अध्यक्ष मान. मनीष दळवी,तालुकाध्यक्ष…














