ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भाजपला धक्का!भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळेंचा शिवसेनेत प्रवेश

Mahasindhu Oct 24, 2025 2 min read
भाजपला धक्का!भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळेंचा शिवसेनेत प्रवेश

Views: 80 सावंतवाडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष तथा…

तळवडे व्यापारी संघातर्फे दीपावली कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन!ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

Mahasindhu Oct 23, 2025 2 min read
तळवडे व्यापारी संघातर्फे दीपावली कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन!ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

Views: 42 तळवडे व्यापारी संघातर्फे दीपावली कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन; ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तळवडे: तळवडे व्यापारी संघाने दीपावली (दिवाळी) निमित्त आयोजित केलेल्या…

ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे झालेल्या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक

Mahasindhu Oct 23, 2025 2 min read
ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे झालेल्या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक

Views: 34 ओटवणे प्रतिनिधी ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे केंद्र शाळा नं. १ नजिक झालेल्या या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक,…

गणित संबोध परीक्षेत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे चे घवघवीत यश

Mahasindhu Oct 23, 2025 1 min read
गणित संबोध परीक्षेत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे चे घवघवीत यश

Views: 145 निरवडे गणित संबोध परीक्षेत संस्कार नॅशनल स्कूल् निरवडे घवघवीत यश…दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत पाचवी व आठवीसाठी गणित संबोध परीक्षा घेतली जाते…

शिवकालीन वैभवाचा झळाळता नमुना ; मळगावात साकारला किल्ले रायगड

Mahasindhu Oct 23, 2025 1 min read
शिवकालीन वैभवाचा झळाळता नमुना ; मळगावात साकारला किल्ले रायगड

Views: 35 कु. अर्जुन विजय गावकर बनवलेल्या किल्ले रायगडच्या प्रतिकृतीमध्ये दिसला स्वराज्याचा इतिहास शिवकालीन वैभवाचा झळाळता नमुना ; मळगावात साकारला किल्ले रायगड कु. अर्जुन विजय…

महावितरण कंपनी विरोधात महिलांकडून मेणबत्ती मोर्चाचा इशारा! दिवाळीत वीज गायब; महावितरणचा भोंगळ कारभार उघड;

Mahasindhu Oct 22, 2025 3 min read
महावितरण कंपनी विरोधात महिलांकडून मेणबत्ती मोर्चाचा इशारा! दिवाळीत वीज गायब; महावितरणचा भोंगळ कारभार उघड;

Views: 42 सावंतवाडी प्रतिनिधी: गणेशोत्सवानंतर दीपावलीमध्येही वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिव्यांचा सण अंधारोत्सव म्हणून साजरा…