तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 45 *पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती*एआयच्या नव्या पर्वात सिंधुदुर्ग जिल्हा ठरला देशातील पहिला ए.आय. प्रणाली स्वीकारणारा जिल्हा*एआय च्या माध्यमातून झालेल्या बदलांची आणि…
Views: 78 मत्स्य व बदंरे विकास मंत्री मा. नितेश राणे यांचे वेंगुर्ले मठ सिध्दार्थ नगर येथे बौद्ध बांधवांकडून उत्साहात स्वागत वेंगुर्ले: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व…
Views: 54 कणकवली ओम गणेश येथे, उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री ना. नितेश राणे…
Views: 74 तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; सुकन्या कु. स्वाती परब यांचे पहिलेच रक्तदान! तळवडे: प्रतिनिधि स्वर्गीय प्रकाश…
Views: 40 *२७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी *खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम मुंबई;…
Views: 154 राजकीय रणधुमाळी! तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोधखुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका आम्ही एवढे…














