ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडेच्या कन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप!बेंगलोर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत आर्या मोर्येला रौप्य पदक

Mahasindhu Oct 28, 2025 2 min read
तळवडेच्या कन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप!बेंगलोर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत आर्या मोर्येला रौप्य पदक

Views: 391 तळवडेच्या कन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप!बेंगलोर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या कुं आर्या आनंद मोर्येला रौप्य पदकसावंतवाडी…

वेंगुर्लेत भाजपा च्या माध्यमातून ७० वर्षांवरील नागरीकांना ” आयुष्यमान वय वंदना ” योजनेचे फाॅर्म वाटप.

Mahasindhu Oct 28, 2025 4 min read
वेंगुर्लेत भाजपा च्या माध्यमातून ७० वर्षांवरील नागरीकांना ” आयुष्यमान वय वंदना ” योजनेचे फाॅर्म वाटप.

Views: 46 वेंगुर्लेत भाजपा च्या माध्यमातून ७० वर्षांवरील नागरीकांना ” आयुष्यमान वय वंदना ” योजनेचे फाॅर्म वाटप. एकाच वेळी ५०० फाॅर्म चे वाटप . यावेळी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंडिया मेरीटाईम वीक-२०२५ मध्ये ५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

Mahasindhu Oct 27, 2025 5 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंडिया मेरीटाईम वीक-२०२५ मध्ये ५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

Views: 41 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंडिया मेरीटाईम वीक-२०२५ मध्ये ५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र…

मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धीचे नवे पर्व! केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत दोन मोठ्या खोल समुद्रातील नौकांचे सहकारी संस्थांना वितरण

Mahasindhu Oct 27, 2025 3 min read
मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धीचे नवे पर्व! केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत दोन मोठ्या खोल समुद्रातील नौकांचे सहकारी संस्थांना वितरण

Views: 38 मुंबई: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या बळावर मोठी समृद्धी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, येत्या पाच वर्षांत मत्स्य व्यवसायात सहकारावर आधारित ‘ईको सिस्टीम’ निर्माण…

उभादांडा येथील असंख्य शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश! पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना

Mahasindhu Oct 26, 2025 2 min read
उभादांडा येथील असंख्य शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश! पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना

Views: 45 पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना.. वेंगुर्ले : प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली. येऊ घातलेल्या…

ओंकार’ हत्तीचा महामार्गावर ठिय्या, वाहतुकीचा खोळंबा; वनविभागाची दमछाक

Mahasindhu Oct 26, 2025 1 min read
ओंकार’ हत्तीचा महामार्गावर ठिय्या, वाहतुकीचा खोळंबा; वनविभागाची दमछाक

Views: 45 सावंतवाडी/इन्सुली (सिंधुदुर्ग) – ‘ सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे शनिवारी सायंकाळी उशिरा दाखल झालेल्या ‘ओंकार’ नावाच्या जंगली हत्तीने रात्रभर दोन्ही महामार्गाच्या मध्यभागी ठाण मांडल्याने…